Dictionaries | References

कल्होळ

   
Script: Devanagari
See also:  कल्लोल , कल्लोळ

कल्होळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A surge. A volume of fire. A tumultuous noise generally, bellowing.

कल्होळ     

 पु. १ पाण्याची लाट , लहर ; मोठी लाट . ' तें आणिकें म्हणती वेगळें । कल्लोळ हें । ' - ज्ञा ५ . १०० . ' पाणी कल्लोळाचें मिसें । आपणपैं हेलावे जैसें । ' - अमृ ७ . १३५ . ' कैसा गुरु कर्णधार कुशळ । आवर्त खळाळ आदळ । चुकवूनि विकल्पाचें कल्लोळ । ' - एभा २० . १७७ . २ आगीचा डोंब , लोळ , झोत ; जोराचा झोंक . ३ दंग्यांचा गलबला , कलक लाट ; आरडाओरडा ; गर्जना . ' गवेषन राजा रणकल्लोळीं । घेईल समफळी यादवांसी । ' - एरुस्व ९ . ६३ . ' हरिनामें पिटोनि टाळी । कीर्तनकल्लोळीं गर्जती । ' ४ ( ल .) आधिक्य ; अतिशयितता ; अवाढव्यता . ' होती दुःखाचे कल्लोळ ' - रामदास ( नवनीत पृ . १४८ .) ( सं .)
 पु. कल्लोल पहा . ' श्वेत चामरें छत्रे डवळ । जेवीं कल्होळ लहरींचे । ' - मुविराट ८ . २७ .
अ.क्रि.  आरंबळणें ; ओरडणें ; दुःखानें रडणें ; विव्हळणें . ( कल्लोळ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP