-
पु. १ साठा ; संचय ; जमाव ; रास ; ढीग . २ एकीकरण ; ग्रथन ; संघटण ; समाहति ; एकत्र आणण्याची क्रिया . उदा० काव्यसंग्रह ; लोकसंग्रह . ३ धरणे ; घेणे ; पकडणे . [ सं . सम् + ग्रह ] संग्रहण - जमविणें ; संग्रह करण्याची क्रिया ; सांठवण . संग्रहणें - अक्रि . जमविणें ; गोळा करणें . क्रीडला तें मुनिनार्थ । संग्रहिले अवघे । - रास १ . ७ . विद्यावंत ज्ञानी पंडित । ते संग्रहावे देऊन धन अमित । - पांप्र ३७ . ७६ . सग्रही - वि . १ संग्रह करणारा ; सांठा करणारा ; जमविणारा . २ लोभी ; कृपण ; हव्यास करणारा ; आशाळभूत . संग्रही असणें , संग्रही राहणें - १ जवळ असणें ; ताब्यात असणें ; साठयांत असणें . २ पदरी असणें ; अवलंबून असणें ; परिवारांत असणें . स्वल्पकाळीच संग्रही राहती - दावि २५ . संग्रहीत - धावि . सांठविलेले ; गोळा केलेलें ; संचय केलेले . संग्राहक , संग्राही - वि . संग्रह करणारा . संग्राह्य - वि . संग्रह करण्यास योग्य , इष्ट , शक्य .
-
संग्रह n. समुद्र के द्वारा दिये गये दो पार्षदों में से एक । दूसरे पार्षद का नाम विग्रह था [म. श. ४४.३३] ।
-
m Collecting, accumulating. A collection, heap. A compilation. Inclusion, admission, as of the depressed classes into the Hindu society.
-
ना. एकत्रित केलेला , ग्रथित केलेला , संघटण . ( काव्यसंग्रह , लेखसंग्रह , लोकसंग्रह .)
Site Search
Input language: