Dictionaries | References

करमर

   
Script: Devanagari

करमर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A plant and n Its fruit, Aver-rhoa carambola.

करमर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  फाके असलेले आंबट चवीचे एक लांबट आकाराचे फळ   Ex. करमराची चव मला आवडते.
ATTRIBUTES:
आंबट
HOLO COMPONENT OBJECT:
करमळ
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
करंबळ करमख करमल करमळ कमरक
Wordnet:
benকামরাঙ্গা
oriକରମଙ୍ଗା
sanबृहदम्लम्
telఅంబాణపుకాయ
urdکمرک
See : करमळ

करमर     

ख्रीन एक झाड व त्यास येणारें फळ ; करंबळ ; करमख ; यांचे पान आंबळ्याच्या पानासारखें परंतु थोडें लहान असतें . फळ लांबट असून त्याच्या पाकळ्या थोड्या वर आलेल्या असतात . फळांचे लोणचें करतात . - शे . ६ . २२ . लॅ . अव्हरोआ कॅरमबोला . ( सं . कर्मरंग )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP