Dictionaries | References

करभाग

   
Script: Devanagari
See also:  करभार

करभाग

  पु. मांडलिक राजानें सार्वभौम राजास द्यावयाची खंडणी ; कर . ( सामा .) खंडणी ; कर . ( क्रि०घेणें ; देणें ; बसविणें ). ' श्रीमंतांस करभार देउन आले शरण रिपू पृथ्वीवरले । ' - ऐपो १९८ . ' सर्व राव देती कारभारकर जोडूनि वारंवार । ' ( सं . कर + भार , भाग )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP