Dictionaries | References क करंगूळी Script: Devanagari See also: करंगळी , करंगुळी Meaning Related Words करंगूळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ हाताचे किंवा पायांचे शेवटचें लहान बोट . २ पायाच्या करंगळीत घालावयाचें चांदीचे बेढणें ( बहुधा मराठ्यांत वापरतात .) म्ह० करंगळी सुजली महणुन डॊंगराएवढी होईल काय ?= प्रत्येक पदार्थाच्या वाढीला कांहीं मर्यादा असतेच कांही केल्या तिचें अतिक्रमण होत नाहीं ; या अर्थी . ' इंग्रज केवढे , आम्हीं केवढे ! चालले आपले त्यांच्याशीं बरोबरी लावायला ! करंगळी सुजली म्हणुन डोंगरा एवढी होईल काय ?' - केसरी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP