Dictionaries | References

कफालत

   
Script: Devanagari
See also:  कफारत

कफालत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A quarrel or dispute. 3 A difficulty, trouble, scrape: also a bore, pest, plague, torment. v ये, गळ्यांत पड, उभा राह, उपस्थित हो. The word belongs to the class लचांड, झट, झेंगट, पिडा &c.

कफालत     

 स्त्री. जामीनकी ; हमी . ' हे दफा कफालतीचें अहदनाम्यांतील नाही .' - रा . ७ . ९४ . ( अर . कफालत् )
स्त्रीपु . १ तंटा ; तेढ ; कज्जा . कज्जाशब्दा बरोबर कज्जा कफालत - कफावत हा विशेषत ; आढळतो . ' तुम्हां जवळ आम्हांविषयीं हरएक बाबेविशीं कफावत पडते , त्या गोष्टीवर न जावें . - पाब ९ . २आळ ; तोहमत ; आरोप ( क्रि०घेणें आणणें ). ' ही रीत कफावत सरती त्याचि मज वरतीच संगत पडेल । ' - राला ५७ . संपादणी कौटाल कफालती ठाऊक आवघ्या तुज । ' - होला ३१ . ३ अडचण ; त्रास ; संकट ; पेंच ; क्लेश ; अरिष्ट ( क्रि०येणें ). गळ्यांत पडणें , उभा राहणें . उअस्थित होणें . ४ लचांड झट ; झेंगट ; पीडा ( क्रि०येणें , इ० ). ( अर , कुफ्रात - कृतघ्नता ; अविश्वास )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP