Dictionaries | References

कढक

   
Script: Devanagari
See also:  कढण , कढवण

कढक

  न. १ ( सामा .) काढा ; कढविलेले पाणी ; ज्यांत कांहीं पदार्थ उकळला आहे असें पाणीं ; पिठलें . ' कढण काला कालविलें ताक । ' - निगा १०० . २ तूर , मूग वगैरे कडधान्य ज्यांत शिजविलेजं आहे असें पाणी ; कट ; कट्ट . ३ मांसांचें कालवण ; मांस शिजविल्यानंतर त्यांत आलेला तवंग , मांदें . ( कढ )
०निघणें   ( ना .) रंजीस येणें ; मेटाकुटीस येणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP