Dictionaries | References

कडोसा

   
Script: Devanagari
See also:  कवडसा , कवडा

कडोसा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kaḍōsā m Commonly कवडसा.

कडोसा     

 पु. १ खिडकींतून , दरवाज्यांतून , छपरांतून अथवा एखाद्या फटींतून पडलेलें प्रकाशाचें किरण . अथवा परावर्तित प्रकाश . ' सुर्य जयाचेनि उजाळे । कवडसे - अमृ २ . २३ . ' झांडांच्या सावलींत लांब लांब उन्हाचें कवडसे पडले म्हणजे लांबच लांब प्रकाशस्तंभ दिसत .' - पाव्ह ४९ . २ रात्रीच्या वेळीं पलंग , मनुष्य , दिवा अथवा एखादा पदार्थ यांची त्याच्या जवळच पडणारी छायाकृति .
 पु. संधिप्रकाश . कवडसा पहा . ' मेरूभोंवतें कडे कापले । असंभाव्य कडोसें पडिलें । ' - दा १६ . ३ . १७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP