-
क्रि.वि. ( राजा . ) सरळ ; तडक ; बिनहरकत ; न अडखळतां ; थेट ( चेंडू , बाण इ० जाणे , लागणे , मारणे ). निसूक गोळी लागली . [ नि + चूक ]
-
वि. १ निर्लज्ज ; कोडगा ; बेशरम . परि माझा निसुग गर्व अवधारी । जे फुगूनचि बैसे । - ज्ञा ११ . ५५१ . २ उनाड ; स्वैर ; व्यसनी . ३ आळशी . जैसे निसूग पडले श्वान । - रंयोवा १० . ५२५ . निसूर पहा . [ ? निःसंग ] म्ह ० निसक्या माणसाला लाज नाही कालचे बोलणे आज नाही . निसुगाई - स्त्री . १ आळस ; निरुद्योगीपणा . २ निर्लज्जपणा . निसुगाईचा संतोष । मानी तो येक मूर्ख । - दा २ . १ . १७ .
-
a & ad Straight, directly. Shameless, dissolute.
-
Straight, directly, undivertedly or unobstructedly--a ball, arrow &c. proceeding. 2 a P Shameless, licentious, dissolute, profligate.
Site Search
Input language: