Dictionaries | References

कंकरा

   
Script: Devanagari
See also:  कंकर , कंकरी , कंकरीं

कंकरा     

 पु. 
  1. रेंव ; वाळू ; रेती ; लहान खडे ; गारगोट्यांचा चुरा ; पुळणीच्या जमिनींत चुनखडीप्रमाणें या मातीचे थर पुष्कळ ठिकाणीं आढळतात . ' जेथील लाधल्या कंकर । नीच ते थोर वेव्हार होती । ' - एभा १७ . ५ लहान खडा ; गारगोटी ; कण . ' हिरा कंकरा म्हणोनि । ' - दावि २०१ . ' नर्मदेंत जितके कंकर तितके शंकर . '
  2. कंकर ; ढोल , मृदंग इ० ची ओढदोरी ; वादी ; सामान्यत ; चामडें . ' कोणी वाणवशावांचून असेल त्याच्या पाठीचा तीन बोटें कंकर काढा .' - गोपद्मांची कहाणी पृ . ३६ .

वि .  ( ल .) दगडासारखे : कठोर . ' वचन कंकर तें उतराया । ' - दावि ३८० . ( सं . करकर ; प्रा . कक्कर ; हिं ककरीं ; सिं ककिरो )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP