Dictionaries | References ओ ओसरा Script: Devanagari See also: ओसरी Meaning Related Words ओसरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. माजघरांच्या पुढील अगर मागील , तीन बाजूंनी भिंत असलेली मोकळीं जागा ; ओटी ; पडवी ; सोपा . ' पृथ्वी रुसोनि ओसरां राहे । ' - एभा २२ . ४१० . ' ओवरा ओसरी भूमि ...' - वसा १४ . ( सं अवसर ; दे ओस . रिआ ; हिं . उसारी = देवडी , ओवरी ) म्ह० भटाला दिले ओसरी भट हातपाय पसरी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP