Dictionaries | References ओ ओळकंबणे Script: Devanagari See also: ओळकंबणें , ओळकुंबणें , ओळकुबणें Meaning Related Words ओळकंबणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ लोंबणे ; झोकें घेणें ; लटकणे ; लोंबकळण ; २ फार वेळ लटकल्यामुळे रक्त साकळणें ( पायाचें मानेचे इ० ). ३ भारावणें ; स्वतःच्या वजनानें खाली वांकणें . - सक्रि . झोंके देणें ; पुढेंमागें करणें ; हेलकावे देणें . ( सं . अवलंबन ; प्रा . ओलंबण ; सं . अव + लंब् . का . ओळु = लटकणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP