Dictionaries | References ओ ओडवणें Script: Devanagari See also: ओड , ओडक , ओडकर , ओडगस्त , ओडगस्ती , ओडघस्त , ओडघस्ती , ओडण , ओडणी , ओडदोरा , ओडव , ओडा , ओडाण इ० , ओडातान Meaning Related Words ओडवणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ पुढें होणें ; पुढें करणें ; प्राप्त होणें , ' कळिकापात्रें ओडवील भली । जाति कळिकांची ॥ ' - शिशु ७६४ . ' शुद्धमती घाली जीवन । राजा प्रक्षाली चरण । सकल . तीर्थे आलीं धांवोन । तळीं माथा ओडविती । ' - ह २४ . १३८ . २ ( ल .) वर्णन करणें . ' तैसी ओडओं कथासंगती ॥ ' - दाव १५ .ओढ या शब्दाखालीं पहा .क्रि. भोगास येणें . ओढवणें अर्थ २ पहा . ' बहु वय भरलें , उरलें थोडें तों काय कर्म ओडवलें । ' - मोद्रोण २२ . २० Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP