Dictionaries | References

एकतरफी

   
Script: Devanagari
See also:  एकतर्फी

एकतरफी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

एकतरफी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

एकतरफी

 वि.  एकाच्या बाजूचा , पक्षपाती .
 वि.  प्रतिपक्षाच्या गैरहजेरीत .

एकतरफी

 वि.  एका बाजूचा ; पक्षपातीपणाचा ; एकतरफा पहा .
०इन्साफ   निकाल - पु . प्रतिपक्षी हजर नसतां किंवा त्याची बाजू पुढें न येतां एका बाजूनें दिलेला निकाल . सामाशब्द - एकतरफी कज्जा - चौकशी - जामीन - पंच - पंचाईत - पाटिलकी - पुरावा फैसला - बोलणें - मजकूर - मोकद्दमा - वाद -- साक्ष - साक्षी -- हिस्सा - इ० या दुसर्‍या मुद्याकडे प्रकृत निबंधांत फारसें लक्ष दिलें नाहीं त्यासुळें हल्लींचा लेख जरा एकतर्फी झाला आहे . - टि ४ . ११७ . [ एक + अर . तर्फ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP