Dictionaries | References

ऊं

   
Script: Devanagari
See also: 

ऊं     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A louse.
ūṃ int What? How? Eh? What is that?
ūṃ : int Pshaw! pish! pugh! tush! tut!

ऊं     

उद्गा .
 स्त्री. केंसांत किंवा मलीन वस्त्रांत घाणीनें उत्पन्न होणारा व चावणारा एक प्रकारचा लहानसा सहा पायांचा व कांट्यांची सोंड असलेला किडा . ( अव . ) उवां - वा . अरिकरिघटा पहातां तुज नरसिंहा विमूढगति हो ऊ । - मोकर्ण ७ . १७ . [ सं . यूका ; प्रा . जूआ ; दे . ऊआ ; सिं . जुंअ ; पं . हिं . गु . जू ; फ्रेंजि . जुव ; आर्मेजि . झीऊ ]
उद्गा . धिक्कारदर्शक , तुच्छतादर्शक उद्गार . त्यांत विशेष काय ? याअर्थी .
( प्रश्नार्थी ) काय ? असें कसें ?
०टिचणें   ऊ मारणें .
( असंमतिदर्शक ) अं :?
( अवमानार्थी ) थू : हट ! शू : ! ऊं :? तो काय मूर्ख आहे . - मृ २० .
असें ? अँ ! असावधपणामुळें गोष्ट घडल्यानंतर ती स्पष्ट ध्यानांत आली असतां निघणारा उद्गार . [ हिं . पं . गु . जू ; जि . जुव ]

ऊं     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
ऊं   a mode of designating 3. (q.v.) in the पद-पाठ followed by इति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP