Dictionaries | References उ उसंधि Script: Devanagari See also: उसंत , उसंथ Meaning Related Words उसंधि महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. विसांवा ; विश्रांति ; आराम . ( क्रि० खाणें ; घेणें ) म्हणौनि व्यापाराहातीं । उसंतु देहा ना राती । - ज्ञा १४ . २४१ .फुरसत ; रिकामा वेळ . कदां उसंत नाहीं । - ज्ञाप्र १४२ . त्यास बहूत रात्रीं झोप नव्हती , दिवसां उसंत नाहीं . - भाब ११२ . [ सं . विश्रांत ; प्रा . वीसंत ; सं . उत + संधि ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP