Dictionaries | References उ उष्णत्व Script: Devanagari See also: उष्णता Meaning Related Words उष्णत्व मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : उष्णता उष्णत्व महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन .तप्तता ; गरमपणा ; उष्णपण . उष्ण पहा . उष्ण प्रकाश तो सूर्याचा । शीत प्रकाश तो चंद्राचा । उष्णत्व नस्तां देह्याचा । घात होये ॥ - दा १६ . २ . १० .उष्ण विकृति ( शरीराची ). [ सं . उष = जळणें ]०गतिशास्त्र न. उष्णता आणि यंत्रसिद्ध काम यांमधील संबंध दाखविणारें शास्त्र . ( इं . ) थर्मोडायनॅमिक्स .०जन्यविद्युत स्त्री. उष्णतेपासून उत्पन्न होणारी वीज ; ( इं . ) थर्मो इलेक्ट्रिसिटी . तेचें यांत्रिक सममूल्य न . एक भाग उष्णता उत्पन्न करावयास करावें लागणारें काम किंवा श्रम ; ( इं . ) मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट .०द्रव पु. द्रवरुप उष्णता , ( इं . ) कॅलोरिक फ्लुइड .०धारणशक्ति स्त्री. उष्णता टिकून राहण्याची शक्ति .०परिमाण न. उष्णतेचें माप ; ( इं . ) क्वांटिटी ऑफ हीट .०मान उष्णमान - न . उष्णतेची तीव्रता ; ( इं . ) टेंपरेचर .०मापक न. पदार्थांतील उष्णता मोजण्याचें यंत्र ; ( इं . ) कॅलोरीमीटर .०मापन न. पदार्थांतील उष्णता मोजण्याची क्रिया ; ( इं . ) कॅलोरीमिट्री .०यंत्र न. उष्णतेनें चालणारें इंजिन ; ( इं . ) हीट इंजिन .०वहन न. एका परमाणूची उष्णता त्याच्या अतिनिकट परमाणूस मिळण्याची क्रिया ; ( इं . ) कंडक्शन .०विसर्जन न. उष्ण पदार्थांतून उष्णता बाहेर पडून जाण्याची क्रिया ; ( इं . ) रेडिएशन .०विस्तृति स्त्री. उष्णता सर्वत्र पसरण्याची क्रिया ; ( इं . ) डिफ्यूजन ऑफ हीट . उष्णतोत्पादक वि . उष्णता उत्पन्न करणारा ; ( इं . ) एक्सोथर्मिक . उष्णत्व A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 उष्ण—त्व n. n. heat, warmth. ROOTS:उष्ण त्व Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP