Dictionaries | References

उल्लाळणें

   
Script: Devanagari
See also:  उल्हाळणें

उल्लाळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ullāḷaṇē or ṃulhāḷaṇēṃ v i To spring or bounce up or out--a fish from the water. 2 To run and kick and caper gleefully--cattle &c.: to be in high merriment or delight; to be in a transport of joy. Ex. ती सासऱ्यास जायाला मोठी उल्लाळली. 3 To be inflated or lifted up.
ullāḷaṇē or ṃulhāḷaṇēṃ v c Also उल्लाळ जाणें or उल्हाळ जाणें v i To upset, esp. to turn over backwards--a loaded vehicle or man.

उल्लाळणें     

अ.क्रि.  
उ.क्रि.  माखणें ; लेप करणें , लावणें ; चंदनें श्रीकर उल्लाळिले । वरि उष्णोदकें प्रक्षाळिले ॥ - ऋ ५३९ . [ सं . उद + लालय ; प्रा . उल्लाल = पीडणें , ताडणें ]
उड्या मारणें ; उड्या मारुन वर , बाहेर येणें ( पाण्यांतून मासा इ० ).
नाचणें ; बागडणें ; आनंदित होणें . ती माहेरीं जायला मोठी उल्लाळली . - उक्रि . वर उचललें जाणें ; उलटणें ( मागच्या बाजूस अधिक ओझें झाल्यामुळें गाडी वगैरे ). उल्लाळ जाणें - असाहि प्रयोग होतो . [ उल्लाळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP