Dictionaries | References

उल्बाण

   
Script: Devanagari
See also:  उल्बण , उल्बण संयुतहस्त

उल्बाण     

 न. 
वातपित्तादिकांचा अतिशय क्षोभ .
( ल . ) भयंकर संकट ; आपत्ति ; अनर्थ ( दुष्काळ , रोग , लुटालूट , परचक्र वगैरे ). काळक्षोभाचिये दृष्टी , शतवर्षे अनावृष्टी । तेणें अत्युल्बणें आटे सृष्टी । पृथ्वीच्या पोटीं कांहीं नुरे । - एभा ३ . १५८ .
सार्वत्रिक पीडा ; त्रास ; दु : ख ; आकांत . [ सं . उल्बण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP