Dictionaries | References

उभवण

   
Script: Devanagari
See also:  उभवणें , उभविणें , उभवीण

उभवण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The warp: opp. to आडवण Woof.

उभवण     

 स्त्री. ( विणकाम ) ताणा ; उभे दोरे ; याच्या उलट आडवण . [ उभी + वीण ]
स.क्रि.  
 न. पाऊस निवारण करण्याचें साधन ; छत्री ; इरलें ; वगैरे . [ उभवणें ; तुल० का . उब्बे = पाऊस + सं . आवरण ]
उभारणें ; उभें करणें ; रचणें ; स्थापन करणें . गगनावरी उभवावें । घडे केवी ॥ - ज्ञा १ . १२ . मठ मंडप उभविले । - मुआदि २७ . ५२ .
थांबविणें ; उभें रहावयास लावणें .
पाऊस थांबेपर्यंत आश्रय घेणें , थांबणें ; पर्जन्य टाळणें . म्यां पाऊस उभविला , मग निघालों .
उपयोगानंतर उभें करणें , जागेवर ठेवणें ( जातें वगैरे ).
विस्कटणें ; उभें करणें ; विखुरणें ( केंस वगैरे ) [ सं . ऊर्ध्व + भू - भवन ; किंवा उद + भवन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP