Dictionaries | References उ उपरांतिक Script: Devanagari See also: उपरांत , उपरांतीक Meaning Related Words उपरांतिक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. नंतर ; मागाहून . उपरांत नर्मदाकांठीं , सार्थकासाठीं , मोक्षकार्यार्थी ऐपो ४१६ . तो मजकूर वाचल्याच्या उपरांतही त्याची वरील रंगेल वृत्ति जर तशीच कायम राहिली तर या गोष्टीबद्दल त्याची मोठी तारीफ करणें रास्त होईल . - नि ६२४ . - शअ . शिवाय ; आणखी ; वर . बस्स ! उपरांत नाहीं . अगदीं हरा शिवा ! - भा ४ . [ सं . उपरि . अपरांत - तिक याप्रमाणें प्रयोग ; गु . गो . उपरांत ; हिं . उप्रांत . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP