Dictionaries | References

उपटसुंभा

   
Script: Devanagari
See also:  उपटसुंबा , उपटसुंब्या , उपटसुंभ , उपडसुंबा

उपटसुंभा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. See उचलटप्पू, उडाणटप्पू, उचलचावरा. 2 Applied abusively to a Bachelor.

उपटसुंभा     

वि.  
उडाणटप्पू ; कामधंदा नसलेला .
तात्पुरता ; उपरि .
हक्क नसतां अधिकाराच्या जागेवर आलेला ; तोतया . नुकतेच परलोकवासी झालेले सातारचे जंगली महाराज यांना सरकार ५०० रुपये माहेवारी पेन्शन देत होते . तेव्हां तर ते उपटसुंभ नव्हते ना ? - केसरी .
( उप . ) अविवाहित ; ब्रह्मचारी . [ उपट + सुंभ = शंभु अप . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP