Dictionaries | References उ उत्पळ Script: Devanagari See also: उत्पल Meaning Related Words उत्पळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. कमळ ; राजीव ; पंकज . पूजीजसी नीलोत्पळीं । जीवभृंगाच्या । - ज्ञा १७ . ६ . शरदुत्पलपत्राक्षी शरदुत्पलपुण्यगंधसमगंधा - मोसभा ४ . ७३ .एक उपरत्न . हें नील वर्णाचें असून सुंदर , स्वच्छ , पारदर्शक आणि कठिण असतें . [ सं . उत + पल ( पत ) ]. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP