Dictionaries | References

उकीर

   
Script: Devanagari
See also:  उकिरडा

उकीर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A heap of earth scratched up or out. 2 Mucus of the eyes.

उकीर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See उकरडा and उकर.

उकीर     

ना.  उकरलेल्या मातीचा ढीग ( उंदीर , घुशी इ . नी .);
ना.  उखळलेली जमीन , सारवलेल्या जमिनीचे पोपडे .

उकीर     

 पु. 
उकरुन काढलेली माती ( घूस , उंदीर इ० नीं ); उकरलेल्या मातीचा ढीग . घुसी उंदरांसी ठेउनी मंचकीं । काय उकीर शेखी काढितीना । - ब ५३८ .
ओल्या जमिनीवर शेण वगैरे पडून त्याचे निघणारे पोपडे ; उखळलेली जमीन .
डोळ्यांतील पू , घाण .
( सामा . ) उकिरडा ; कचरा . उत्पात विविध होती मणिकांचनमय सभेंतहि उकीर । - मोमौसल १ . २६ . [ सं . उत + कृ ; उत्किर ; प्रा . उक्केर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP