Dictionaries | References

उकळणे

   
Script: Devanagari

उकळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  विस्तवावर ठेवलेले द्रव पदार्थास बुडबुडे येवून ते वर येणे   Ex. चुलीवर ठेवलेले पाणी उकळले.
ENTAILMENT:
HYPERNYMY:
ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
 verb  पदार्थ हा अग्नी वा विस्तवावर ठेवून त्यातील पाण्याची वाफ करणे   Ex. आई बासुंदीसाठी दूध आटवते आहे.
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 noun  उकळण्याची क्रिया   Ex. दूधाचे उकळणे सुरू होताच आच मंद करावी.
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
   see : लुबाडणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP