Dictionaries | References

इडरी

   
Script: Devanagari
See also:  इडली

इडरी     

 स्त्री. ( कर्ना . ) धिरडें ; उडीद व तांदूळ यांचें पीठ आंबवून त्यांत तिखटमीठ घालून गोल थापट्या करुन उकडतात तें खाद्य . हें सांदणासारखें असतें . पूर्ण चंद्राचा अनुकारी । चोखाळपणें भजिजे इडरीं । - ऋ ८१ . [ प्रा . इड्डरिया = मिष्टान्न ; का . इड्डली ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP