एखाद्या खेळाची सुरवात करण्यासाठी खेळाडूचे चेंडू, बॅडमिंडनचे फूल इत्यादी हात, पाय किंवा रॅकेट इत्यादीने मारण्याची क्रिया
Ex. त्याची आरंभखेळी खूप चांगली आहे.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)