Dictionaries | References

आडाव

   
Script: Devanagari
See also:  आडसोंग , आडांख , आडांखताळा , आडांखा , आडाखा , आडाणचोट , आडाणपट्टी , आडाणवस्ती , आडाणा , आडाणी कबाडी , आडात , आडातुडी , आडावा , आडावु , आडून

आडाव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
āḍāva a One armed with any inferior or irregular weapon.

आडाव     

 पु. 
वि.  ( क . ) आडगिर्‍हाइकी ; जुनाट ( वस्तू ). आडाव वस्तु घेतली म्हणजे स्वस्त मिळते . [ आड ]
अ मध्यें पहा .
 न. ( कर्ना . ) ( कडब्याच्या ? ) पांच पेंढ्या . अडव पहा .
आड हत्यारी . अढाऊ - व पहा . मावळे आडाव इटेकरी , पट्टाईत ... यांची संजगणी करुन हशम मेळविले . - मराआ ६ .
धाडसी , शूर शिपाई .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP