Dictionaries | References

अस्तित्त्ववादी

   
Script: Devanagari

अस्तित्त्ववादी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  अस्तित्ववाद ह्या तत्त्वज्ञानाची पुरस्कर्ती व्यक्ती   Ex. व्यक्तीला निवडीचे स्वातंत्र्य असते मात्र निवडीविषयीचा निर्णय म्हणजे अंधारात घेतलेली उडी असते असे अस्तित्ववादी मानतात.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
 adjective  अस्तित्ववादाशी संबंधित वा अस्तित्ववादाचा पुरस्कार करणारा   Ex. त्यांच्या लेखनावर अस्तित्ववादी विचारसरणीचा प्रभाव असलेला स्पष्ट दिसून येतो.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP