Dictionaries | References अ अस्कड Script: Devanagari See also: अस्कट Meaning Related Words अस्कड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( गो . )अडचणीची जागा .जेथें गवत , झुडपें वगैरे दाटीनें एकत्र वाढतात ती जागा ; रान ; दरड [ सं . अस = फेकणें ]०विस्कट न. स्त्री . अस्ताव्यस्तपणा ; अव्यवस्थित स्थिति ; विस्कटणें ; पसारा . - वि . गबाळ ; अस्ताव्यस्त . कितीयेक तीं अस्कटेंविस्कटेंसी - दावि २८४ . [ अस्कट + विस्कट - विस्कटणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP