Dictionaries | References

असोसु

   
Script: Devanagari
See also:  असोस

असोसु     

वि.  सहन न होणारें ; अतिशय ; फार मोठें ; अमर्याद ; पुष्कळ ; शिवाय सोस पहा . किंबहुना माया असोस । ज्ञाना जी तुझेनि डोळस । - ज्ञा १४ . १० . आतुडे जेथ सुख असोस । - रंयोवा १ . ८९ . - क्रिवि . हावरेपणानें . त्रिविधविकारीं बहुवस । वाढवी असोस संसारु । - एभा २४ . १२२ .
०पण  न. हावरेपणा . [ अ + सोसणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP