Dictionaries | References

अवयवीभाव

   
Script: Devanagari
See also:  अवयव

अवयवीभाव     

 पु. मुख्य वस्तु व त्याचें अंग अथवा भाग यांचा संबंध ; अंगांगी भाव . ' दुर्वास हें शंकराच्या बाणाचें ब्राह्मणस्वरुप असुन अवयव भावानें तो शंकरच होतो .' - के १५ . ११ . ४२ . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP