-
क्रि. केर काढणे , स्वच्छ करणे ( जागा , घर );
-
क्रि. कानउघाडणी करणे , खडसावणे , खरडपट्टी काढणे , दटावणे , बजावणे , रागावणे , हासडणे ;
-
क्रि. काढून टाकणे , झाडलोट करणे , नाहीसे करणे , सांडणे ( अंहता इत्यादी .);
-
verb केरसुणी इत्यादीनी केरकचरा काढून साफ करणे
Ex. त्याने घर झाडले
Site Search
Input language: