Dictionaries | References

अर्गळ

   
Script: Devanagari
See also:  अर्गला , अर्गळा

अर्गळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A bar, check, curb. A fetter

अर्गळ     

 स्त्री. 
अडसर ; अडणा ; कडी ; अगळ . घेतली द्वाराची अर्गळा । - कथा १ . ७ . ३३ .
शृंखला ; सांखळी ; बेडी ; खोडा ; पायबेडी ; हातकडी .
( ल . ) दाब ; दमन ; निग्रह ; प्रतिरोध ; अडकाठी ; प्रतिबंध ; नड ; अटकाव . ( क्रि० घालणें ). [ सं . अर्गला ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP