Dictionaries | References

अमौल्य

   
Script: Devanagari
See also:  अमोल , अमोलिक , अमोल्य

अमौल्य     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Inestimable, invaluable, priceless.

अमौल्य     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Invaluable, priceless.

अमौल्य     

वि.  
किंमत न करतां येणारा ; बिनमोल ; किंमत किंवा महत्व , अंदाज करतां न येण्यासारखें ; अमूल्य ; अनर्घ .
उत्कृष्ट ; सुंदर ; छानदार ; सुरेख . अमोल काया जाइल वाया ।
( ल . ) ज्याची मुळींच किंमत नाहीं असा ; कवडी किंमतीचा ; क : पदार्थ . बापु राऊत वेठिला । जीतेयां शिशुपाळाचा अमोला । - शिशु ५१५ . [ सं . अ + मूल्य ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP