Dictionaries | References

अमनचमन

   
Script: Devanagari
See also:  अमनचमीन , अमनचैन

अमनचमन     

 स्त्री. 
शांति - समृध्दि ; वैपुल्य ; मुबलकपणा .
मौज ; मजा ; गंमत . - वि . विपुल ; भक्कळ ; पुष्कळ ; अघळपघळ ; अतिशय ; उदंड ; यथेच्छ . - क्रिवि . सुरक्षितपणें ; शांतपणें ; निर्धास्तपणें ; निर्भयपणें ; सुखानें ; चैनीनें . [ अर . अम्र = सुरक्षितता + चैन = मजा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP