-
स्त्री. धाक ; शासन . ' त्याजकडील लोग असतीलव ते तमाम जबर पोचवून .' - शारो १ . ११६ . ( जरबद्दल चुकीचें वाचन )
-
पु. ( पत्यांचा खेळ ) डाव्या हातचा भिडू , खेळणारा .
-
a Powerful: heavy or violentrain: weighty, difficult-a business or burden: large, huge, vast-a house, tree: steep, arduous-an ascent; high, exorbitant-a price or rate; severe, oppressive-a disease.
-
स्त्री. दरार ; वरचढपणा . जबर त्यांची सबसे ज्यादा गादीवर दवलतराव शिंदा । - ऐपो १५२ . - वि . श्रेष्ठ ; ताकतवान ( माणूस , पशु ) जोराचा ; सोसाटयाचा ( पाऊस , वारा ); कठिण ; त्रासदायक ( काम , ओझें ); जंगी ; मोठें ( घर , नदी , झाड ); उभट ; कठिण ( चढ , चढण ); देण्यास कठिण ; फार अवाढव्य ( किंमत , दर ); दुर्घट त्रासदायक ( रोग ); लांबलचक ; कंटाळवाणा ( रस्ता , मार्ग , प्रवास ); अगडबंब , अवजड ( दागिना ) ( प्रमाणराहित्य आणि प्रचंडपणा दाखविण्यासाठीं योजतात ). [ अर . जब्र . फा . झबर ] सामाशब्द -
Site Search
Input language: