-
स्त्री.न. ( कों . )
- जीर्ण व खराटलेलें , वठलेलें झाड , वनस्पति .
- असल्या झाडाचें खोड , बुंधा , सोट .
- असल्या वृक्षाची एखाददुसरी उरलेली फांदी .
- ( ल . ) जर्जर झालेला , खंगलेला खप्पड , म्हातारा मनुष्य .
- ( ल . ) ( साथ इ० कांत कुटुंबांतील बाकीचीं माणसें मेल्यामुळें ) शिल्लक राहिलेला एकटाच पुरुष , वंशांकुर .
- ( ल . ) अतिशय खंगलेला , गरीब , मरतुकडा माणूस , दुष्काळी माणूस . हें मूल वाळून झीट झालें . [ झड ; सं . क्षीण ; प्रा . झीण ]
-
n f An old, bare, and decaying tree or plant: also a stump, stub, or remaining stock. An old and decrepit man. A shrunken and meagre person, a starveling.
-
स्त्री.
- ( म्हातारपण इ० मुळें चालतांना जाणारी ) झोकांडी ; झोक ; झोल .
- घेरी ; मूर्च्छा ; अंधेरी ; भोंवळ . ( क्रि० येणें ).
-
of a thing rubbed or worn to the stump.
Site Search
Input language: