Dictionaries | References

अज्बाब

   
Script: Devanagari
See also:  अजबाब

अज्बाब     

 पु. स्त्री .
मालमत्ता ; जमीनजुमला ; सामानसुमान ; चीजवस्त ; बरोबरचा सरंजाम . - शिदि २४७ . जुन्या कमिटीकडून अजबाब सोंपून घेण्याचें काम सुरु होऊन तें सन १८८६ सालीं पुरें झालें . - जनि ३ .
युध्दसाहित्य ; युध्दसामुग्री . असबाब पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP