Dictionaries | References

अच्यावच्या

   
Script: Devanagari
See also:  अचावचा , अचावाचा , अच्चावच्चा

अच्यावच्या     

क्रि.वि.  
बोलण्यास अयोग्य ; निरर्थक ; असंबध्द ; अद्वातद्वा ; अचकटविचकट ( भाषण ).
गैरशिस्त ; ऐदीपणानें ( काम करणें . )
अव्यवस्थित ; कसेंतरी . तो अचावचा खातो . [ ध्व . सं . अवाच्य + वाच्य ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP