Dictionaries | References

अगइ

   
Script: Devanagari
See also:  अगई

अगइ     

उद्रा . आश्चर्य , आनंद किंवा भय न दाखविणारा उद्रार ; अगबाई ; अगाई ; अगग . म्हणे अगइ ! ऐकिलेंहि न कधीं असें पाप गा ! - केका १० ; त्यावरि न देखिले ते दाखविलें म्यां कशास अगई ! तें - मोवन ५ . ८३ . [ अग + आई ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP