Dictionaries | References अं अंतरमाळ Script: Devanagari See also: अंतरमाळा Meaning Related Words अंतरमाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री आतडें . ( भीति , तहान काळजी यांपासून होणारें दुह्ख सांगण्यासाठी योजतात ). ( क्रि० सोकणें ; शोषणें ; वाळणें ; सुकणें ). ' चतुर्थ नरसिंह विशाळ । ... निवटुनि असुरांनि समूळ । काढी अंतरमाळ । ' - पाळणे २२ . ' तें वर्तमान ऐकून माझ्या अंतरमाळा सोकल्या .'०गळ्यांत १ ठार करणें ; नाश करणें . २ त्रास देणें .घालणें १ ठार करणें ; नाश करणें . २ त्रास देणें .०गळ्यांत त्रास होणें ; नाश होणें .येणें त्रास होणें ; नाश होणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP