-
न. १ बरोबर असणें , जाणें ; जोड ; गट्टी ; संबंध . दारिद्रय व विद्याव्यासंग यांचें आज हजारों वर्षांपासून ब्राह्मणांशीं साहाचर्य आहे . - टि ४ . १६६ . २ सहवास ; मैत्री ; संगत . [ सं . ]
-
ना. एकत्र उठणे , बसणे , जोडीने वागणे , बरोबरीने असणे ;
-
साहचर्य n. n. companionship, fellowship, society, association with (
instr. or comp. ), [Nir.] ; [Kāv. &c.]
-
Going with, accompanying: also company, companionship, consociation, fellowship.
Site Search
Input language: