Dictionaries | References
w

wound hormone

   
Script: Latin

wound hormone     

जीवशास्त्र | English  Marathi
Bot. व्रण संप्रेरक
व्रण हॉर्माएन

wound hormone     

राज्यशास्त्र  | English  Marathi
व्रण संप्रेरक
जखम झालेल्या ऊतकात तयार होणारा व तेथे वनस्पतीच्या भागाचा विकास घडवून आणणारा पदार्थ
w. parasite व्रणजीवोपजीवी
जखमेतूनच शरीरात प्रवेश मिळविणारा व तेथेच नंतर उपजीविका करणारा अन्य सजीव.
w. tissue व्रणोतक
जखमेनंतर तेथे ऊतककरापासून बनलेला मृदु कोशिकांचा समूह (मृदूतक) त्यापासून तेथे विभाजी कोशिका बनून पुढे मुळे किंवा कळ्या येतात. पहा cambium.
hormone.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP