Dictionaries | References
a

auxin (hormone)

   
Script: Latin

auxin (hormone)     

राज्यशास्त्र  | English  Marathi
वृद्धिसंप्रेरक, ऑक्सिन
वनस्पतींत वाढीसंबंधी महत्त्वाचे कार्य घडवून आणणारा रासायनिक पदार्थ (दूत)
प्राण्यांमध्ये अनेक नलिकाहीन प्रपिंडातून असा अंतःस्त्राव रक्ताद्वारे शरीरात पसरविला जातो. प्रकाशाच्या दिशेकडे खोड वळते याचे कारण प्रकाशाचा परिणाम ह्या संप्रेरकावर होतो

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP