Dictionaries | References
s

split-half reliability

   
Script: Latin

split-half reliability     

अर्धन विसंबनीयता, अर्धन विश्वसनीयता
odd-even reliability ( शैक्षणिक कसोटीची विश्वसनीयता ठरवण्याची ही एक पद्धती आहे. या पद्धतीत कसोटीचे दोन भाग पाडून त्यांत मिळणाऱ्या प्राप्तांकांमधील सहसंबंध काढतात. या सहसंबंध गुणांकावरून कसोटीची विश्वसनीयता ठरवली जाते.)

split-half reliability     

परिभाषा  | English  Marathi
द्विखंड विश्वसनीयता

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP