-
पु. सूर्य . - नस्त्री . स्वर ; ध्वनीची तीव्रता ; आवाजाची उच्चता , तारत्व . याचे तीन प्रकार असतात . उच्च , मध्य व नीच ; किंवा तृतीय , मध्य व प्रातः ; किंवा प्रथम , द्वितीय व तृतीय . [ सं .]
-
न. स्खलन ; स्त्रवणें . वारंवार करी मैथुन । विलंबें पाववी सवन । - रास १ . १२३० . [ सं . स्त्रु - स्त्रष् ]
-
सवन n. 1.n. (for 2. See
col. 2) the act of pressing out the सोम-juice (performed at the three periods of the day; cf. त्रि-षवण; प्रातः-.,माध्यंदिन- and तृतीय-स्°), [RV.] &c. &c.
-
savana f ए n S The voice or sound, as to its quantity, in vocal or instrumental music or in reading. उच्चसवन, मध्यसवन, & नीचसवन express Treble, tenor, and bass, in singing and playing; and तृतीयसवन, मध्यसवन, & प्रातःसवन, in reading. प्रथम सवन, द्वितीय सवन, & तृतीया सवन, See in order.
Site Search
Input language: