-
bhaḷabhaḷa or ḷāṃ ad Imit. of the sound made by grain, sand &c. streaming forth; by blood or other liquor flowing through a narrow opening; also of the sound of tears flowing copiously. v गळ, पड, सुट, सांड, वाह, चाल.
-
क्रि.वि. धान्य , वाळू इ० गळतांना , रक्त , किंवा पातळ पदार्थ अरुंद तोंडांतून वाहतांना , अश्रुधारा वाहतांना होणार्या शब्दाचें अनुकरण होऊन ; भरभर . ( क्रि० गळणें ; पडणें ; सुटणें ; सांडणें ; वाहणें ; चालणें ); डोळे गळती भळभळां । - दा ३ . ५ . ३८ . [ ध्व . ] भळभळणें - अक्रि .
-
जोरानें वाहूं लागणें ; भळभळां वाहणें .
-
अनुकूल , प्रसन्न होणें ( एखाद्याचें नशीब , दैव ). राजश्रीचें भळभळलें . भळभळाट - पु . दिखाऊपणा ; घवघवीतपणा ; मोठेपणा ; भडकपणा ( गंध , कुंकूं इ० ; मुख्यत्वें तांबडे नक्षीदार कांठ यांचा ). भळभळीत - क्रिवि . ( गो . ) भळाभळां . भळभळीत - वि .
Site Search
Input language: