-
शिंगाडा कुल, शृंगाटक कुल,ऍनिग्रेसी
-
शृंगाटक (शिंगाडा) कुल, ऑनेग्रेसी
-
फुक्सिया, शिंगाडा, पाणलवंग, ईनोथेरा, केसर इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश बेसींनी जंबुल गणात (मिर्टेलीझमध्ये) व हचिन्सन यांनी मेंदी गणात (लिथेलीझमध्ये) केलेला आढळतो. प्रमुख लक्षणे- एकाआड एक, समोरासमोर किंवा झुबक्यात, बहुधा साध्या पानांच्या औषधी, कधी कधी झुडपे व वृक्ष, द्विलिंगी व बहुधा नियमित फुले, संदले व पाकळ्या २-
-
व सुट्या, पाकळ्या क्वचित नसतात, केसरदले ४-
Site Search
Input language: