Dictionaries | References
c

casual chain model

   
Script: Latin

casual chain model     

प्रयोजक साखळी प्रतिमान ( टिंबरजनने स्थापलेले हे एक समष्टि अर्थशास्त्रीय ( macroeconomic) प्रतिमान आहे. यात अंतर्जात (endogenous) चलांमध्ये साखळी सहसंबंध (chain pattern of relations) असतात. हे प्रतिमान पुढीलप्रमाणे yt = Byt+Tzt+et येथे B व T ह्या गुणांकांच्या सारण्या आहेत आणि B ही एक उपकर्ण (subdiagonal) सारणी आहे.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP